जळगाव टाईम्स (धर्मेंद्र राजपूत) दिनांक 15 सप्टेंबर रोजी श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव व अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनामध्ये सध्या परिस्थिती चालू असलेल्या घडामोडी मध्ये ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये व आमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू नये या आशयाचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी सादर केले समाज अध्यक्ष श्री राजेंद्रकुमार सोनवणे उपाध्यक्ष विवेक जगताप राज्य संघटक मनोज भांडारकर सचिव अनिल खैरनार कोषाध्यक्ष चेतन सहसचिव दीपक जगताप खैरनार युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी प्रमोद शिंपी शैलेंद्र मांडगे अमित जगताप किरण सोनवणे उमेश शिंपी सुनील बाविस्कर सुमित अहिराव दिलीप सोनवणे ई उपस्थित होते
Related Articles
Check Also
Close
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौराAugust 12, 2024