स्थानिक बातम्या
-
जळगावकरांना उन्हाच्या झळांसोबतच पाण्यासाठी वणवण; मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे शनिपेठेत नागरिकांना होतोय मनस्ताप!
जळगाव:वाढत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा वापर वाढला असतानाच, जळगाव शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. शहरात गेल्या…
Read More » -
‘टर्फ’चा विळखा! नियमावली पायदळी तुडवत छुप्या पद्धतीने ‘खेळ’ सुरू?
जळगाव: शहरात सध्या गल्लोगल्ली ‘टर्फ क्रिकेट’चे वेड वाढले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मात्र, खेळाच्या या आवडीचा फायदा घेत काही व्यवसायिकांनी…
Read More » -
जळगावात क्रांतीसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात
जळगाव:दि.11(धर्मेंद्र राजपूत)हिंदवी स्वराज्याचे शूर योद्धा आणि मेवाडचे पराक्रमी राजा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
Read More » -
जळगांव:३ सायबर कॅफेवर पोलिसांचा छापा; अश्लील चाळे करणाऱ्यांवर कारवाई
जळगाव: जळगाव शहरातील नामांकित एम.जे. कॉलेज परिसरातील सायबर कॅफेमध्ये तरुण-तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन अश्लील चाळे करण्यास प्रोत्साहन दिले जात…
Read More » -
जळगावात PWD शाखा अभियंत्याला ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले,अजून एक मोठा मासा अडकण्याची शक्यता
जळगाव, दि. ९ मे २०२६:जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता (वर्ग-२) योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख…
Read More » -
खाकी वर्दीतील माणुसकी! जळगाव पोलिसांचा कडक उन्हात राबणाऱ्या हातांना मायेचा आधार
जळगाव:दि.9 (धर्मेंद्र राजपूत) खान्देशात सूर्याचा कोप सुरू असून तापमानाचा पारा जवळपास 44 अंशांच्या पार गेला आहे. अशा अंगाची लाहीलाही करणाऱ्या…
Read More » -
जळगाव शहरात आता महिलांच्या सुरक्षेसाठी पुन्हा धावणार ‘दामिनी पथक’; पोलीस अधीक्षकांचा पुढाकार
जळगाव:दि.9 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘दामिनी पथक‘ गेल्या काही दिवसांपासून बंद होते. मात्र,…
Read More » -
फळांच्या राजाचा थाट! अशोक जैन यांच्या उपस्थितीत ‘मॅंगो फिएस्टा’चा शानदार प्रारंभ
जळगाव दि.७ मे (धर्मेंद्र राजपूत ):- जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १६० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील…
Read More » -
चोरीच्या साखळीवर पोलिसांची नजर; भंगार दुकानांमधील संशयास्पद हालचालींवर पोलिसांचा’वॉच’!”
जळगाव:दि.5 शहरासह जिल्ह्यात चोऱ्या आणि घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस दलाने आज सायंकाळपासून एक मोठी ‘सर्च मोहीम’ हाती घेतली आहे. जिल्ह्यातील…
Read More » -
डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला मिळणार ‘गती’; उपमहापौरांच्या आढावा बैठकीनंतर ठेकेदारांची मोठी ग्वाही
जळगांव दि.5 (धर्मेंद्र राजपूत) शहरातील कचरा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. उपमहापौर मनोज चौधरी…
Read More »