राजकीय

हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

JALGAON TIMES: जळगाव दि.१७ हिंदू हृदय सम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना जळगाव महानगर तर्फे अभिवादन करण्यात आले.

हिंदु ह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त जळगांव येथील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे, गणेश गायकवाड,प्रशांत सुरळकर, विराज कावडिया, पियुष गांधी, अमित जगताप, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, विजय बांदल, राजेंद्र पाटील,वसंत गवळी, ईश्वर राजपूत,शोएब खाटीक, महिला आघाडी उप महानगर प्रमुख निता सांगोळे,निलेश ठाकरे,किरण ठाकूर, बापू मेने,उमेश चौधरी,सौरभ चौधरी,शरीफ रंगरेज, प्रेम सांगोळे,निलेश जोशी, पंकज जोशी, हर्षल मुंढे कलीम खान प्रीतम शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button