जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड
-
Uncategorized
फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश
जळगाव दि. ३० (धर्मेंद्र राजपूत) -जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा…
Read More » -
स्थानिक बातम्या
महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी जैन
जळगाव दि.२८ (धर्मेंद्र राजपूत)- महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे एच2ई पॉवर सिस्टीम्स,…
Read More » -
शैक्षणिक
“बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन
जळगाव दि.१७ (धर्मेंद्र राजपूत) – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी…
Read More » -
राष्ट्रीय
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे शिक्षणासमोरील आव्हाने विषयावर चर्चासत्रांत मान्यवरांचा सूर
जळगाव दि.१६ (धर्मेंद्र राजपूत)- मुलांचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नात त्यांचे वर्तमानातील बालपण आपण हरवित आहोत. सामाजिकस्तरावर स्थैर्य न ठेवता सरकार, समाज…
Read More » -
स्थानिक बातम्या
जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड
जळगाव, दि.७ (धर्मेंद्र राजपूत) – जैन इरिगेशन सिस्टीम्स व सामाजिक वनिकरण विभाग जळगाव, हरीत सेना, म्हाडा कॉलनी, निमखेडी रोड परिसर,…
Read More » -
राज्य
निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके
मुंबई/जळगाव दि. ०८ (धर्मेंद्र राजपूत) – जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटातून 2021-22 व 2022-23…
Read More » -
स्थानिक बातम्या
जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण
जळगाव दि. ०५ (धर्मेंद्र राजपूत) – जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व…
Read More » -
स्थानिक बातम्या
जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ
जळगाव दि.५ (धर्मेंद्र राजपूत) आगम वाचना मुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना…
Read More » -
स्थानिक बातम्या
जैन इरिगेशन कंपनीच्या ‘अग्रीकल्चर फॉरेस्टरी अँड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव दि. ०२ (धर्मेंद्र राजपूत) – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी,वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land…
Read More »