स्थानिक बातम्याराजकीयराज्य

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे राजूमामा भोळे यांची शहराच्या विकासासाठी 162 कोटीच्या निधीची मागणी

जळगांव दि.23 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहरातील कॉलनी,व इतर भागातील रस्ते व गटारींची अत्यंत दूर अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.जळगाव शहरांच्या विकास कामांसाठी १६२ कोटी रुपय निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांनी मागणी केली आहे

लवकरच जळगाव शहरातील विकास कामना सुरुवात होणार असून, याचा पाठपुरावा स्वतः आमदार सुरेश भोळे (राजू मामा) हे करणार आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button