सिखवाल प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळाचे वार्षिक पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न
जळगाव दि. 29 शहरातील सिखवाल महिला मंडळाच्या वार्षिक पदग्रहण समारंभात अध्यक्षपदी चंदा व्यास यांची नियुक्ती करण्यात आली.
जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बगीचा या ठिकाणी सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत एकमताने चंदा व्यास यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिव पदी यशोदा व्यास सहसचिव पदी भारती जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शोभा व्यास दिपाली शायर महिला मंडळाच्या संस्थापिका कमला पांडे,रजनी जोशी, मीरा जोशी, दुर्गा तिवारी, मीना पांडे, सरला तिवारी,प्रोजेक्ट डायरेक्टर जया तिवारी रेखा नागला आदी उपस्थित होते. यावेळी सदस्य म्हणून शोभा व्यास उमा व्यास ऋतू ओझा मिलन तिवारी संध्या उपाध्याय भारती ओझा उमा पुरोहित छाया नागला मंगल पुरोहित किरण व्यास अर्चना व्यास हर्षा नागला जयश्री तिवारी वंदना पांडे राजकुमारी उपाध्याय रेखा पांडे रेखा व्यास रेखा पंडित राणी तिवारी शेला पंडित गायत्री तिवारी दीपा पांडे उषा तिवारी आदींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.