क्राईमस्थानिक बातम्या
पोलीस दक्षता समितीच्या अध्यक्ष पदी: मुविकोराज कोल्हे!
जळगाव पोलीस दक्षता समितीच्या अध्यक्षपदी : मुविकोराज कोल्हे यांची निवड पोलीस दक्षता समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रांत पवार यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
समितीच्या विस्तारासाठी सदैव कार्यतत्पर राहून समितीचे ध्येय, नीति यांचे पालन करून पोलीस व समाज यांच्या मध्ये नेहमीच समन्वय साधून समाज हाताचे कार्य घडेल व पोलीस दलास समाजा पुढे सन्मान मिळवून देण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असावे आणि सोबतच प्रत्येक वाटचाली मध्ये आपले बहुतांश योगदान असले पाहिजे कोल्हे यांना पदाच्या कार्यकाळात सर्वांना अपेक्षित न्याय तथा समिती वाढीसाठी सदैव कार्यतत्पर राहायचे आसा असे पत्रात नमूद करून डॉ. विक्रांत पवार संस्थापक अध्यक्ष व धीरज ठाकूर प्रदेश अध्यक्ष यांनी त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.